अतिशय स्तुत्य उपक्रम त्याबद्दल शाळेच्या गुरुजींना धन्यवाद. 🙏💐 ही तृणधान्य पौष्टिक आहेत व या पासून सुद्धा अनेक रूचकर पदार्थ बनवता येतात हे समजून देण्यासाठी छान स्पर्धा आयोजित केलीय. पण स्पर्धा नात्यात नको. गौरव ची आई पण सुगरण आहे.एक लाईक तिच्यासाठी ❤👌👌👍🍫कॅटबरीमोदक😋💐💐
गौरव ची आई बघा किती शांत आहे सगळ काम करून हि शांत आहे हेच जर पूनम कडे असेल तर फ़क्त आणि फक्त गोंधळ त्याच्यात तिचा तोंड फोडून ओरड असली असती......गौरव ची मम्मी एक नंबर
गौरव ची आई पन काॅमेडी असा छान डिझाईन चे मोदक बनवल्यान नविन प्रकार नाचनीचे पौष्टिक मोदक आधी शेवया पन खुप सुंदर पहिला नंबर येनार आनी हसतमुख आहे छान सुंदर अप्रतिम 😊😊
वर्षा पुष्पा बाबलया गौरव ची मम्मी शेवया करणारया ताई काका एकमेकांशी जोडले ले रहा लोकांना संभाळून घेणारी माणस आवडतात फटकळ माणस कोणालाही आवडत नाही मग ती कामात हुशार आणि तरबेज असली तरी
अस्मिताने केलेले नाचणीचे मोदक, निवऱ्या, शिरवाळे अप्रतिम 👌👌.. नाचणीच्या पिठापासून इतके सुंदर मोदक होतात... हे आज पहिल्यांदा पाहिले.. छान आयडिया मिळाली.. आमच्या पुण्यात हे पदार्थ पाककला स्पर्धेत ठेवले तर नक्कीच नंबर येईल 🤗😊अस्मिता खुप गोड आहे.. हसतमुख असते.. वर्षा शांत स्वभावाची आहे.. पुष्पा गोड हसते.. निवरी बनवण्याचा छान प्रयत्न केला 👍आजचा व्हीडिओ एकदम भारी.. मी नाचणीचे मोदक नक्की करून बघणार 😊
छान व्हिडिओ, हे वर्ष millet year आहे म्हणूनच शाळेने हा उपक्रम राबवलेला दिसतोय, गौरवची आई मनापासून competition मध्ये येण्यासाठी प्रयत्न करते आहे. बाबू तू म्हणतो आहेस की गौरवची आई आणि पूनम यांच्यामध्ये competition आहे तर पूनमच बहुतेक जिंकेल असे वाटते कारण तुमच्याकडे पूनमच्या तोडीचे कोणीच नाही.She is extraordinary in everything. गौरवच्या आईला demotivate करत नाही आहे, तिचा दुसरा नंबर येईल असे वाटते आहे.Tough competition between ननंद आणि भावजय.All the best to both of them.
छान छान उपक्रम राबवले जातंत आता गावच्या शाळांमधून 👌 त्यानिमित्ताने वेगवेगळ्या पारंपरिक पाककृती नावीन्यपूर्ण होऊन समोर येतात. हे खरंच कौतुकास्पद आहे. डिझायीनर मोदक, लाडू, शिरवळे, चुनीचे नेवरे अगदी घरगुती आणि मोजक्याचं साहित्यात 👌 ♥️ 👍
Vlog bghun man prassanna hota 1 no Aaj mi free mind zalay Punam taicho mi big fan aasy thnk u so much tumcha ashech changle video banvat Raha hya malavani mansacho full support
Kharach far Chan banavle aahet modak aani nevrya shevya pan Chan banavle aahet he kam manje far mehantiche kam aahe sugarcane aahet sarv taiaani paoshik recipe aahet
अजुन एक, नंबर कोणताही येवो किंवा कोणाचाही येवो competition मध्ये भाग घेणे आणि मनापासून प्रयत्न करणे महत्वाचे आहे. नंबर कोणताही आला तरी कोणीही नाराज होता कामा नये. It's just a number.
गौरव च्या आईला स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट
गौरव च्या आईने केलेले नाचणीचे मोदक करंजी शिरवाळ्या लाडु खुप सुंदर आहेत
गौरव ची आई नेहमी हसतमुख असते.👌✨✨👍👍🌹🌹
agadi khar🎉
गौरव ची आई खुप हुशार आहे आणि हसत मुख आहे
गौरव च्या आईने छान बनवले मोदक छान सगळया सुगरणी आहेत सुंदर व्हिडीओ खूपच छान
गौरवच्या आईने रांगोळी छान काढली आहे
अतिशय स्तुत्य उपक्रम त्याबद्दल शाळेच्या गुरुजींना धन्यवाद. 🙏💐 ही तृणधान्य पौष्टिक आहेत व या पासून सुद्धा अनेक रूचकर पदार्थ बनवता येतात हे समजून देण्यासाठी छान स्पर्धा आयोजित केलीय. पण स्पर्धा नात्यात नको. गौरव ची आई पण सुगरण आहे.एक लाईक तिच्यासाठी ❤👌👌👍🍫कॅटबरीमोदक😋💐💐
गौरव ची आई बघा किती शांत आहे सगळ काम करून हि शांत आहे हेच जर पूनम कडे असेल तर फ़क्त आणि फक्त गोंधळ त्याच्यात तिचा तोंड फोडून ओरड असली असती......गौरव ची मम्मी एक नंबर
गौरव chi मम्मी छान सुगरण आहे नेहमीच हसत मुख
गौरव ची आई पन काॅमेडी असा छान डिझाईन चे मोदक बनवल्यान नविन प्रकार नाचनीचे पौष्टिक मोदक आधी शेवया पन खुप सुंदर पहिला नंबर येनार आनी हसतमुख आहे छान सुंदर अप्रतिम 😊😊
पुष्पा खुप छान आहे तुला तुम्ही सगळ्यांनी समजुन घेण्याची गरज आहे ती अनपड नाही तरं भोळी आहे
खुप छान सर्व पदार्थ आणि घर पण गैरवची आई खुप उशार मेहनतीने सर्व करते सुंदर विडयो नंबर यायलाच पाहिजे
खूप सुंदर विडिओ 👌😃😃😃 पुष्पा, तेजग्या ची आई, गौरव ची आई तगडी स्टारकास्ट
वर्षा पुष्पा बाबलया गौरव ची मम्मी शेवया करणारया ताई काका एकमेकांशी जोडले ले रहा लोकांना संभाळून घेणारी माणस आवडतात फटकळ माणस कोणालाही आवडत नाही मग ती कामात हुशार आणि तरबेज असली तरी
अस्मिताने केलेले नाचणीचे मोदक, निवऱ्या, शिरवाळे अप्रतिम 👌👌.. नाचणीच्या पिठापासून इतके सुंदर मोदक होतात... हे आज पहिल्यांदा पाहिले.. छान आयडिया मिळाली.. आमच्या पुण्यात हे पदार्थ पाककला स्पर्धेत ठेवले तर नक्कीच नंबर येईल 🤗😊अस्मिता खुप गोड आहे.. हसतमुख असते.. वर्षा शांत स्वभावाची आहे.. पुष्पा गोड हसते.. निवरी बनवण्याचा छान प्रयत्न केला 👍आजचा व्हीडिओ एकदम भारी.. मी नाचणीचे मोदक नक्की करून बघणार 😊
Trundhaanye mins bhrad dhany nachani rale kutki wari jyawar bajari ect
तृड धान्य नाही तृण धान्य असो शब्द हा तो 🌹
गौरवची आई छंहुषार शांग समजून घेणारी आहे छान उपक्रम मस्त शाळेचागौरावची आई छान, समजूतदार,हुशार आहे शाळेचं उपक्रम मस्त आहे
नाचणीची नानकटाई नाचणीचे लाडु पण छान होतात
छान व्हिडिओ, हे वर्ष millet year आहे म्हणूनच शाळेने हा उपक्रम राबवलेला दिसतोय, गौरवची आई मनापासून competition मध्ये येण्यासाठी प्रयत्न करते आहे. बाबू तू म्हणतो आहेस की गौरवची आई आणि पूनम यांच्यामध्ये competition आहे तर पूनमच बहुतेक जिंकेल असे वाटते कारण तुमच्याकडे पूनमच्या तोडीचे कोणीच नाही.She is extraordinary in everything. गौरवच्या आईला demotivate करत नाही आहे, तिचा दुसरा नंबर येईल असे वाटते आहे.Tough competition between ननंद आणि भावजय.All the best to both of them.
तुम्ही खायला गेला होता वाटत पूनम चा हातचं
@@aishwaryakulkarni9426हो.
गैरवच्या आईने नाचणी चे केलेले पौष्टिक पदार्थ खूपच छान झालेत
gaurav chi aai ani tya vaini mast kelay sagale padarth🎉🎉
Phar sundar. Gourav chya aaine chhan banavale nachaniche padarth.
गौरव ची ममिची खूप मेहनत घेते.छान पदार्थ छान बनवले.
Gauravchya aaine khup chan nachniche modak, karanji, shirvale 1 Nambar ❤
गौरव ची आई खुप छान आणि हसतमुख आहे सगळे पदार्थ छानच बनवलेत
बाबलो कळी लावता
शाळेत छान छान उपक्रम घेतात चांगलं आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤❤
Ek no gaurav mummy
सुंदरच केले आहेत मोदक, नेवर्या , शिरवाळे
Gaurav chi mummy khup chhan recipe banavate.always smiling. 👌👌👌👌👌
Chhan modak design ani nevrya..gauravche Ghar mast
खरंच पहील्या दा नाचणी चे मोदक आणि नेवरी पाहीली छान करुन बघणार कसे लागतात ते
छान छान उपक्रम राबवले जातंत आता गावच्या शाळांमधून 👌 त्यानिमित्ताने वेगवेगळ्या पारंपरिक पाककृती नावीन्यपूर्ण होऊन समोर येतात. हे खरंच कौतुकास्पद आहे. डिझायीनर मोदक, लाडू, शिरवळे, चुनीचे नेवरे अगदी घरगुती आणि मोजक्याचं साहित्यात 👌 ♥️ 👍
Khup chaan kokani traditional recipes... Gaurav chi mummy hasatmukh aahe..
Modkachi Dijaen kup 👌👌 aahy
गौरव चाममी छान बनवले
गौरव ची आई खुप छान एक रेसिपीज चा व्हिडिओ होवुन दे
छान नाचणीचे पौष्टीक पदार्थ बनवलेत.मोदक, नेवरे व शिरवळे सगळेंच पदार्थ मस्तं वाटत होते. लाडू कसे बनवलेत त्याची रेसिपी एकदा दाखवा.
Pushpa bhari karte karangi....
Gavrav cha aai ne banavleli recipe 1 no
Ha video tri khup mast hota. शाळेतला व्हिडिओ पाहायला मिळेल ना .? लवकरात लवकर.
👌Khup chan gharchi aathwan eli re Bhavashi😢
ek number vlog hota.. 👏👏👏👏👌
खुपच छान video त्यामुळे आम्हांला माहीत मिळाली.
Wow super yummy tempting dishes ❤🎉🎉🎉🎉🎉
Khupch chaan upkram gavrvchi aai pn sugran aahe. Video chaan aahe Pushpa la pn krayla dyayla pahije mhanje shikel Khupch chaan mod modkachi aek namber 👌👌👌👌👌
Dada hi padarthachi poushtikta citymade nahi rahili konkan at Ghar gheun shant nivant aayushyae jagave🎉🎉vatatmala🎉🎉
Gaurav chya aaichya recipes ek no 👍🏻👌🏻.....shirwale tr mastch......tichi chulchi room tr khupach chhan ahe....chhan sajwalay .......Pusha tula dress chhan watatat g dress ch ghalat ja .......Ani Poonam kuthe ahei .....ka tichya sobat video yet nhi tumche......tumhi rade kele w 6:30 atatay nakkich😅😅
Khup Chyan Banvlat Sagle recipe ladu chipan recipe dakhva 😊👌👌
Bablya konkanatil rangoli ji gauravchya aaeene kadhali aahe tyache rangoliche chhan chhan vedio dakhav. Rangoli chhan. Modak, shevaya chhan.
Gavravchi मम्मी पुषा ताईची कोण लागते व्हिडिओ छान आहे
बघून तोंडाला पाणी आले
सर्व पदार्थ सुरेख बनविले मस्तच
Mala pan vatt ki aaplya devgacha manus kon tari mota houn de
दिवसातून दोनदा व्हिडिओ टाका प्लीज
Vlog bghun man prassanna hota 1 no Aaj mi free mind zalay Punam taicho mi big fan aasy thnk u so much tumcha ashech changle video banvat Raha hya malavani mansacho full support
Chan modak
Ganesh chaturthi tayari kashi chalali aahe video madhe dakhava na.
Chunyachi rangoli khup chhan kadhali ahe gaurav chya aai ne ❤
पाहीले छान आहेत शेवया
छान डिझाईन मोदक,,करंजी ला मुरड छान. घातलेय ,,पौष्टिक नाचणीचे छान खूप प्रकार,,
पूनम च पणं शूटिंग करायचं
दोघींमध्ये व्हीवर्स नी विनर ठरवला असता 😊
Same aamchya vaynin pn nachnyache modak kelyan 1number elo shalet
अप्रतिम खूप छान❤️❤️पण पीठ कसं तयार केलं
👍👍👍👌👌👌👌☺️☺️
Gaurav chi aai chan
Khup chhan upkram shalet
Mi fakt evd vicharal ki taarik taka
Khupchan sunder video
Ragi nudals 😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान वीडियों मस्त
मका गौरवच्या मम्मीने बनवलेले पदार्थ " गमले " 👌👌मी मालवणी बरोबर बोली का रे !!!!! 😀😁
नाचणीचे वडे बणवलात नाही.छान होतात.
Kharach far Chan banavle aahet modak aani nevrya shevya pan Chan banavle aahet he kam manje far mehantiche kam aahe sugarcane aahet sarv taiaani paoshik recipe aahet
Khup sundar Recipe
Mast
Gaurav che pappa pn dakhva.
Chan video 👌 ❤️
Amchya kade tyana shirvale bolatat
पुष्पा नविन ड्रेस शिवल्यान्
Khupch khupch Chan
Babu tula kasli allergy zhali ka kapalavar, chehara pan sujalyasarkha vatoy.kalji ghe baba🤗
शेवया चा लाकडी साचा गावी विकत मिळतो का?
खूप छान
छान 👌👌👌
pushpacho madhich bhari comment 😂😂😂😂😂😂😂😂
Pithache gole jast shijle gele asnar mhanun shevya nastana jad hoat hote. . Panyat gola var alya aly kadhava ase mala vatate
त्या काकी तेजुची आई का? खुप मदत करतायेत
गौरव तुमच्या फॅमिली मधला आहे???
गौरव ची आई छान हसत मुख आहे. बोलते पण शांत पणे. पुष्पा ला पण करायला दिल.नाही तर पूनम पुष्पा ला सामावुन घेत नाही. दुय्यम दर्जाची वागणूक देते.
पूनम ला बोलायचे पण सेन्स नसतो कशी पण उध्दट पने बोलत असते व्हिडिओ मध्ये
Exactly
पूनम चा नुसता आरडा ओरडा असतो.
Poonam Ardhya halkundane pivli zaliy.
अजुन एक, नंबर कोणताही येवो किंवा कोणाचाही येवो competition मध्ये भाग घेणे आणि मनापासून प्रयत्न करणे महत्वाचे आहे. नंबर कोणताही आला तरी कोणीही नाराज होता कामा नये. It's just a number.
Gaurav chi mammy नंदन ची कोण लागते. नाते काय
नाचणी चे शेवये पाहायचे होते
Mi suda devgacha aahe
म्हणजे तांदूळ धुऊन घेतो ना तसं हे पीठ कसं तयार केलं
तृणधान्य
👌👌🙏🙏
गवरवच्या मम्मी सोबत पाहिले नव्हते का बोलत तुमी
shevgyo khalaya sarkhewatle... 😂😂😂😂😂😂😂
कसल्या पीठाच्या न्हवे रया
Pushpala banvaila yet nahi😅
नाचणीचे पीठ गरम पाण्याने म्ऊसर भिजवून शेवया गाळायच्या आणि नंतर वाफवायच्या म्हणजे गाळायला खुप हलके येते
वेगळा एक प्रश्न
विनुच v बाबुच घर एकच आहे का
Ho.. ani ajun barech ahet… 2 divasanpurvicha video paha navin lagn zalel dampatya ti sarv pan tyach gharatali ahet